Photo of Alu vadi by Bharti Kharote at BetterButter
843
2
0.0(0)
0

आळू वडी

Jul-05-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळू वडी कृती बद्दल

पारंपारिक आणि अतिशय आवडता खाद्य पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. 10 आळूची पानं
  2. 4 वाट्या बेसन पीठ
  3. दोन चमचे चिंचेचा कोळ
  4. दोन चमचे गुळ
  5. दोन चमचे लाल तिखट
  6. प्रत्येकी पाव चमचा हळद ओवा हिंग जीरे पूड धने पुड
  7. खोबरे खीस दोन चमचे
  8. चवीनुसार मीठ
  9. तेल तळण्यासाठी
  10. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. आळूचे पान स्वच्छ धूऊन पूसून घ्या.
  2. एका वाडग्यात बेसन पीठ घ्या त्यात सर्व जिन्नस मिक्स करून पीठ भिजवून घ्या. .
  3. एका ताटावर आळूचं पान ठेवून पानाला सगळ्या बाजूंनी पीठ लावा..
  4. असेच एका वर एक पान ठेवून पीठ लावा. .
  5. दोन्ही बाजूंनी घडी घालून त्या वर पीठ लावा
  6. आता वरून खाली अशी गुंडाळी करा..
  7. पांच पानांची एक अशा दोन वड्या बनवा. .
  8. नंतर कुकर मध्ये 15 मी.वाफवून घ्या. .
  9. गार झाल्या वर चाकू ने वड्या कापून घ्या
  10. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  11. मोठ्या आचेवर खमंग वड्या तळून घ्या. .त्यावर खोबरे खीस घालुन सर्व करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर