BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बेरी मिक्स गव्हाच्या पिठाचे लाडू

Photo of Berry mix wheat flour laddu by Bharti Kharote at BetterButter
0
3
0(0)
0

बेरी मिक्स गव्हाच्या पिठाचे लाडू

Jul-05-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेरी मिक्स गव्हाच्या पिठाचे लाडू कृती बद्दल

पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. दोन वाट्या गव्हाचे पीठ
 2. एक वाटी साजूक तूप
 3. एक वाटी बेरी (तुप कढवलयावर निघते ती बेरी )
 4. एक वाटी पीठी साखर
 5. पाव चमचा वेलची पूड
 6. काजू सजावट साठी

सूचना

 1. कढईत तूप टाकून पीठ चांगल भाजून घ्या. .
 2. साधारण 20 मी.भाजल्या वर लाल सर रंग दिसतो आणि खमंग दरवळतो. .
 3. आता एका परातीत पीठ काढून घ्या.
 4. त्या वर बेरी घाला.
 5. नंतर पीठी साखर घाला. .
 6. नंतर वेलची पूड घाला. .
 7. मिक्स करा...आणि छोटे छोटे लाडू वळून घ्या. .
 8. 20 लाडू वळून होतात. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर