मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणीच्या पिठाचे कोका लाडू

Photo of Nachni flour coco ladoo by archana chaudhari at BetterButter
661
2
0.0(0)
0

नाचणीच्या पिठाचे कोका लाडू

Jul-05-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणीच्या पिठाचे कोका लाडू कृती बद्दल

मुलांना आवडणारा कोका फ्लेवर नाचणीच्या लाडू मध्ये....

रेसपी टैग

  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. नाचणीचे पीठ १ वाटी
  2. तूप १/२ वाटी
  3. पिठी साखर १/२ वाटी
  4. कोका पावडर 2 चमचे
  5. व्हॅनिला एस्सेन्स १/२ चमचा

सूचना

  1. कढईत तूप तापवून त्यात नाचणीचे पीठ टका.
  2. खरपूस भाजून घ्या.
  3. भाजून झाल्यावर, कोका पावडर आणि व्हॅनिला एस्सेन्स टाका.
  4. गार झाल्यावर त्यात पिठी साखर टाका.
  5. सगळे लाडू बनवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर