कडा प्रसाद | Kada Prasad Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kada Prasad recipe in Marathi,कडा प्रसाद, Deepa Gad
कडा प्रसादby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

कडा प्रसाद recipe

कडा प्रसाद बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kada Prasad Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ १ कप
 • तूप १ कप
 • साखर १ कप
 • पाणी २ कप

कडा प्रसाद | How to make Kada Prasad Recipe in Marathi

 1. भांड्यात पाणी आणि साखर एकत्र करून गॅसवर ठेवा
 2. साखर विरघळेपर्यंतच गरम करायचं त्याचा पाक बनवायचा नाही नंतर गॅस बंद करा
 3. कढईत तूपात गव्हाचे पीठ घालून मंद गॅसवर खमंग भाजून घ्या
 4. चांगलं लालसर झालं की त्यात साखरेचं विरघळलेले पाणी घाला
 5. एकजीव करून घट्ट होईपर्यंत शिजवा
 6. शिजले की तूप कडेने सुटायला लागेल
 7. सर्व्ह करा कडा प्रसाद. या प्रसादात वेलचीपूड किंवा ड्रायफ्रूटस घालत नाहीत, मी सजावटीसाठी लावले आहेत

My Tip:

प्रत्येक जिन्नस एकाच मापाने घ्या व दिलेल्या प्रमाणातच करा म्हणजे परफेक्ट होईल

Reviews for Kada Prasad Recipe in Marathi (0)