Photo of Dal bati by Rohini Rathi at BetterButter
1739
10
0.0(0)
0

दाल बाटी

Jul-05-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल बाटी कृती बद्दल

एक राजस्थान के प्रसिद्ध पाककृती आहे. अप्पे पात्रा मध्ये तयार केलेली ही बाटी खाण्यास खूप स्वादिष्ट व खूप कमी वेळात बनते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • राजस्थान
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पीठ दोन कप
  2. मक्याचे पीठ अर्धा कप
  3. हळदी चिमटीभर
  4. मीठ चवीनुसार
  5. ओवा एक टिस्पून
  6. अख्खे धणे एक टिस्पून
  7. बडीशोप अर्धा टी स्पून
  8. तेल 3 टेबलस्पून मोहनासाठी
  9. कोमट पाणी एक कप
  10. डाळ बनवण्यासाठी
  11. तुअर दाल एक कप
  12. हळदी अर्धा टी स्पून
  13. लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
  14. तेल एक टेबल school
  15. मीठ चवीनुसार
  16. कांद्याची प्युरी अर्धा कप
  17. टोमॅटोची प्युरी अर्धा कप

सूचना

  1. बाटी बनवण्यासाठी गव्हाची गव्हाचे पीठ मक्याचे पीठ व इतर सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
  2. कोमट पाण्याच्या साह्याने घट्ट कणिक मळून घ्यावे
  3. तयार पिठाचे लिंबूच्या आकारा एवढे गोळे बनवून घ्यावे
  4. आप्पे पॅन गरम करून घ्यावे
  5. तेलाने सर्व ग्रीस करून घ्यावे
  6. तयार बाटी आप्पे पॅनमध्ये मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावी
  7. दोन्ही बाजूने भाजल्यानंतर बाटी तुपामध्ये बुडवून ठेवावे
  8. डाळ बनवण्यासाठी एकच वेळ डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्यावी
  9. कढईत तेल गरम जिरे मोहरी हिंग फोडणी घालून घ्यावी
  10. कांद्याची टोमॅटोची प्युरी परतून घ्यावी
  11. लाल मिरची पावडर हळद घालून मिश्रण उकळून घ्यावे
  12. चवीनुसार मीठ घालावे
  13. तयार बाटी व दाल लोणच्याबरोबर सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर