मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक पिठाचे लाडू

Photo of HEALTHY LADU by Aditi Bhave at BetterButter
1810
3
0.0(0)
0

पौष्टिक पिठाचे लाडू

Jul-06-2018
Aditi Bhave
20 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक पिठाचे लाडू कृती बद्दल

Healty लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. गहू पीठ रवाळ असावे - 1,वाटी
  2. तांदूळ पीठ पाव वाटी
  3. नाचणीचे पीठ 2 चमचे
  4. चणा डाळ पीठ 2 चमचे
  5. गूळ 2 वाई मऊ केलेला
  6. किसलेले खोबरे - पाव वाटी
  7. ड्राय फ्रुट पावडर 2 चमचे ( बदाम , काजू)
  8. खारीक पावडर - 2चमचे
  9. तूप 2 वाटी
  10. जायफळ पावडर अर्धा चमचा

सूचना

  1. कढईत तूप गरम करून घ्यावे त्यात सर्व पीठे एकत्र करून छान भाजून घ्यावी सुक्या खोबऱ्याचा किस दुसऱ्या कढईत भाजून घ्यावा या भाजलेल्या पिठात खोबरे हाताने बारीक करून घालावे खारीक पावडर, ड्रायफ्रूट पावडर घालून मिक्स करावे गार झाल्यावर मऊ केलेला गूळ मिक्स करावा जायफळाची पावडर घालून मिक्स करावे याचे मग लाडू वळावेत. पौष्टिकलाडू तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर