गव्हाच्या पीठाचा केक | WHEAT FLOUR CAKE Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • WHEAT FLOUR CAKE recipe in Marathi,गव्हाच्या पीठाचा केक, आदिती भावे
गव्हाच्या पीठाचा केकby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

गव्हाच्या पीठाचा केक recipe

गव्हाच्या पीठाचा केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make WHEAT FLOUR CAKE Recipe in Marathi )

 • 1 वाटी गहू पीठ
 • अर्धी वाटी लोणी
 • अर्धी वाटी पीठी साखर
 • 1 चमचा बेकिंग पावडर
 • अर्धा चमचा बेकिंग सोडा
 • Dry fruits आवडीनुसार
 • 2 चमचे दही

गव्हाच्या पीठाचा केक | How to make WHEAT FLOUR CAKE Recipe in Marathi

 1. दही, लोणी , पिठीसाखर सगळे एकत्र करून घ्या त्यात बेकिंग पावडर, सोडा घालून मिक्स करा मग गहू पिठ घालून फेटून घ्या ड्राय fruits घाला केकच्या भांड्याला तूप लावून , मैदा भुरभुरावा प्रेशर कुकर चे शिटी व रिंग काढून तो 5 मिनिटे preheat करून घ्यावा त्यात आता केकचे भांडे ठेऊन 30 मिनिटे मध्यम गॅस वर bake करावा. केक तयार

My Tip:

लोण्याऐवजी तूप पण घालू शकता ओव्हन ला 180डिग्री वर करावा

Reviews for WHEAT FLOUR CAKE Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo