शेव भाजी | Shew Bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shew Bhaji recipe in Marathi,शेव भाजी, Maya Ghuse
शेव भाजीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

शेव भाजी recipe

शेव भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shew Bhaji Recipe in Marathi )

  • बेसन 1 वाटी
  • तिखट 3 चमचे
  • हळदं अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 3 वाट्या
  • कांदा 1 चिरून
  • टमाटे पेस्ट अर्धी वाटी
  • अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा
  • खोबरा किस 2 चमचे
  • शेंगादाणे कूट 2 चमचे
  • धना पावडर अर्धा चमचा
  • गरम मसाला 1 चमचा
  • साखर चिमूटभर
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता

शेव भाजी | How to make Shew Bhaji Recipe in Marathi

  1. बेसन घेऊन त्यात हळदं ,मीठ, तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले ,कढईत तेल तापवून शेव तळून घेतली
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा,कढीपत्ता ,आलं लसूण पेस्ट टाकली लाल तिखट, हळदं ,धना पावडर, मीठ ,साखर,टमाट्याची पेस्ट टाकून परतले
  3. शेंगादाणे कूट, खोबरा किस, गरम मसाला टाकून मिसळून घेतलं, गरम पाणी टाकून उकळवून घेतले कोथिंबीर घातली
  4. शेव घालून सर्व्ह केले

My Tip:

शेव वाढायच्या आधी 10 मी रश्यात टाकावी

Reviews for Shew Bhaji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo