पिठाचं तवा बेसन | pithacha tava besan Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • pithacha tava besan recipe in Marathi,पिठाचं तवा बेसन, Lata Vilaspure
पिठाचं तवा बेसनby Lata Vilaspure
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About pithacha tava besan Recipe in Marathi

पिठाचं तवा बेसन recipe

पिठाचं तवा बेसन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make pithacha tava besan Recipe in Marathi )

 • ज्वारीचं पीठ 1वाटी
 • गव्हाचे पीठ 2 चमचे
 • ठेचलेला लसूण 1 चमचा
 • लाल तिखट 1 चमचा
 • हळद 1/2 चमचा
 • कढीपत्ता पाने 4
 • कच्ची कोथिंबीर 2चमचे
 • मोहरी 1चमचा
 • जिरे 1/2चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल 2टेबल स्पून

पिठाचं तवा बेसन | How to make pithacha tava besan Recipe in Marathi

 1. लोखंडी तव्यात तेल गरम करून त्यात मोहरी जिरे लसूण कढीपत्ता टाकून खमंग फोडणी करून घ्या.(1/2ग्लास पाणी घाला. )त्यात लाल तिखट. हळद. मीठ घालून ऊकळी आली की त्यात पिठ हाटून घ्या. 5 मिनिटे झाकून ठेवा. नंतर वरून कच्ची कोथिंबीर घाला..

My Tip:

ह्या बेसनच्या वड्या पन करू शकता

Reviews for pithacha tava besan Recipe in Marathi (0)