मुख्यपृष्ठ / पाककृती / केळीच्या पिठाचे व्हील्स

Photo of Row banana wheels by archana chaudhari at BetterButter
613
2
0.0(0)
0

केळीच्या पिठाचे व्हील्स

Jul-06-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळीच्या पिठाचे व्हील्स कृती बद्दल

क्कच्या केळीपासून पीठ बनवलेला पदार्थ..... उपवासाला चालतो....खूपच पौष्टीक आणि रुचकर

रेसपी टैग

  • सोपी
  • नवरात्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कच्या केळीचे पीठ 1 वाटी (कच्ची केळी चे साले काढून तिचे गोल गोल काप करून उन्हात वाळवून त्याचे पीठ करावे.)
  2. शेंगदाणे कूट १/२ वाटी
  3. तिखट १चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल वरून लावण्यासाठी

सूचना

  1. एका भांड्यात केळीचे पीठ,शेंगदाण्याचे कूट,तिखट मीठ पाणी टाकून मळून घ्या.
  2. मोठया भाकरीप्रमाणे लाटून घ्या.
  3. वाटीने गोल कापून घ्या.राहिलेल्या मिश्रणाचे पण तसेच गोल कापा.(तूम्ही संपूर्ण गोल भाकरीसारखे सुद्धा बनवू शकता.)
  4. तव्यावर तेल टाकून खरपूस भाजून घ्या.
  5. दही किंवा उपवासाच्या गोड लोणच्या सोबत खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर