बटर चकली | Butter Chakli Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Butter Chakli recipe in Marathi,बटर चकली, Chhaya Paradhi
बटर चकलीby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

बटर चकली recipe

बटर चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter Chakli Recipe in Marathi )

 • तांदळाच पिठ २कप
 • बटर (घरच लोणी)१/२कप
 • सोयाबिन पिठ २च
 • मैदा २च
 • साबुदाणा पिठ २च
 • कॉनफ्लावर २च
 • हिरवी मिरची पेस्ट २च
 • तीळ २च
 • ओवा १च
 • हिंग १/४
 • मिठ चविनुसार
 • पाणी
 • तेल तळण्यासाठी

बटर चकली | How to make Butter Chakli Recipe in Marathi

 1. बाउल मध्ये लोणी घ्या
 2. त्यात तांदळाच पिठ सोयाबिन पिठ घ्या
 3. त्यात मैदा साबुदाणापिठ व कॉनफ्लावर घ्या
 4. मिरची पेस्ट तीळ हिंग ओवा मिठ घ्या
 5. सगळे मिश्रण हाताने मिक्स करा
 6. नंतर पाण्याने मळुन घ्या
 7. चकलीच्या साच्याने चकल्या पाडा
 8. तेल मध्यम गरम करा व चकल्या तळा
 9. तयार चकल्या

My Tip:

पिठ मळल्यावर १०मिनटे झाकुन नंतर सोर्याने चकल्या करा

Reviews for Butter Chakli Recipe in Marathi (0)