Photo of Butter Chakli by Chhaya Paradhi at BetterButter
1127
5
0.0(0)
0

बटर चकली

Jul-06-2018
Chhaya Paradhi
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटर चकली कृती बद्दल

बटर चकली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदळाच पिठ २कप
  2. बटर (घरच लोणी)१/२कप
  3. सोयाबिन पिठ २च
  4. मैदा २च
  5. साबुदाणा पिठ २च
  6. कॉनफ्लावर २च
  7. हिरवी मिरची पेस्ट २च
  8. तीळ २च
  9. ओवा १च
  10. हिंग १/४
  11. मिठ चविनुसार
  12. पाणी
  13. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बाउल मध्ये लोणी घ्या
  2. त्यात तांदळाच पिठ सोयाबिन पिठ घ्या
  3. त्यात मैदा साबुदाणापिठ व कॉनफ्लावर घ्या
  4. मिरची पेस्ट तीळ हिंग ओवा मिठ घ्या
  5. सगळे मिश्रण हाताने मिक्स करा
  6. नंतर पाण्याने मळुन घ्या
  7. चकलीच्या साच्याने चकल्या पाडा
  8. तेल मध्यम गरम करा व चकल्या तळा
  9. तयार चकल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर