चिजलिंग्स | Cheeselings Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cheeselings recipe in Marathi,चिजलिंग्स, Vaishali Joshi
चिजलिंग्सby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

चिजलिंग्स recipe

चिजलिंग्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheeselings Recipe in Marathi )

 • मैदा १ मोठा कप
 • चीज क्यूब्स २
 • सॉल्टेड बटर २ चमचे
 • दूध अंदाजे १/४ कप
 • मीठ १/४ चमचा
 • तळण्य़ासाठी तेल

चिजलिंग्स | How to make Cheeselings Recipe in Marathi

 1. एक परातीत मैदा घेउन त्यात चीज किसून ,बटर आणि मीठ घाला . सगळ जिन्नस हाताने चोळून घ्या आणि दूध टाकुन भिजवून ठेवा. १५मिनिटे झाकून ठेवा .
 2. भिजवलेला गोळा हलक्या हाताने खुप मळून घ्या
 3. छोटे गोळे करून अगदी पातळ पोळी लाटून घ्या आणि छोटे छोटे चौकोन आकारात कापून घ्या .
 4. तेलात मंद आचेवर तळून घ्या
 5. बाहेर काढून पेपर वर थंड होण्यास ठेवा
 6. अशा प्रकारे चिजलिंग्स तयार

Reviews for Cheeselings Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo