मुख्यपृष्ठ / पाककृती / कुळीथ पीठाचे शेव (शेंगोळी)

Photo of Kulith flour shev by Bharti Kharote at BetterButter
638
3
0.0(0)
0

कुळीथ पीठाचे शेव (शेंगोळी)

Jul-06-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुळीथ पीठाचे शेव (शेंगोळी) कृती बद्दल

ग्रामीण भागातील अतिशय पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन वाटी कुळीथ चे पीठ
  2. अर्धी वाटी गव्हाचे पीठ
  3. अर्धी वाटी बेसन पीठ
  4. लसूण पेस्ट एक टेबलस्पून
  5. 4/5 हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट
  6. अर्धी वाटी शेंगदाणे कूट
  7. एक चमचा लाल तिखट
  8. पाव चमचा हळद
  9. जीरे पूड धने पुड हिंग पाव चमचा
  10. चवीनुसार मीठ
  11. फोडणी साठी - तेल एक मोठा चमचा
  12. जीरे एक टीस्पून
  13. लाल तिखट एक चमचा
  14. हिंग हळद पाव चमचा
  15. पाणी आवश्यकतेनुसार
  16. चवीनुसार मीठ
  17. दोन चमचे कुळीथ च्या पीठाची पेस्ट

सूचना

  1. एका वाडग्यात तिन्ही पीठ मिक्स करा..
  2. त्यात लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या कोथंबीर पेस्ट लाल तिखट हळद मीठ जीरे पूड धने पुड हिंग आणि आवश्यकतेनुसार पाणि घालून पीठ मळून घ्या. .
  3. एका मोठ्या पातेल्यात तेल टाकून जीरे लसूण पेस्ट लाल तिखट हळद मीठ घालून पाणी घाला. .
  4. त्यात कुळीथ ची पेस्ट घालून ऊकळू दया...
  5. तोपर्यंत पोळपाटाला पीठ लावून शेंगोळी वळून घ्या. .
  6. ऊकळी आल्या वर पातेल्यात सोडा. .
  7. चांगल शिजू दया. .25 मी.शीजू दयाव..
  8. आणि गरम गरम भाकरी सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर