Photo of Upvasache Patties by samina shaikh at BetterButter
1009
7
5.0(1)
0

Upvasache Patties

Jul-06-2018
samina shaikh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 6

  1. साबूदाणा पीठ (पाव्शर)
  2. अर्धा kl बटाटे(उकडुन)
  3. 1चमचा साखर
  4. 1चमचा जिरे
  5. मीठ चवीनुसार
  6. मनुके(अवडिनुसार)
  7. 5 हिरव्या मिरच्या
  8. कोथम्बीर
  9. 1वाटी सुके खोबरे
  10. तेल
  11. 2 वाटी ओले खोबरे(किसून)

सूचना

  1. बटाटा किसून घ्या
  2. त्यात साबूदाणा पीठ मीठ एक चमचा तेल व अर्धा चमचा जिरे मीक्स करा
  3. पीठ छान मळून घ्या
  4. आता ओले खोबरे किसून घ्या
  5. त्यातच मिरची मनुके साखर मीठ मीक्स करा व सारन तयार करा
  6. पीठाची पारी बनवून त्यात सारंण भरा
  7. आता गोळे बनवून घ्या
  8. मंद तेलात सगळे प्याटीस तळून घ्या
  9. हिरवी मिरची सुके खोबरे जिरे साखर कोथम्बीर घालून मिक्सर ला वाटून हिरवी चटनी तयार करा
  10. गरम प्याटीस हिरव्या चटनी सोबत सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-06-2018
Nayana Palav   Jul-06-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर