इमरती | Emarati Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Emarati recipe in Marathi,इमरती, Deepa Gad
इमरतीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

2

0

इमरती recipe

इमरती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Emarati Recipe in Marathi )

 • उडीद डाळ १ कप
 • कॉर्नफ्लोर ३च
 • ऑरेंज फूड कलर
 • साखर २ कप
 • पाणी दीड कप
 • लिंबाचा रस १ च
 • तेल तळण्यासाठी

इमरती | How to make Emarati Recipe in Marathi

 1. उडीद डाळ ४-५ तास पाण्यात भिजत ठेवा
 2. मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा
 3. कॉर्नफ्लोर, फूड कलर घालून चांगल फेटा
 4. फेटून हलकं व्हायला पाहिजे
 5. प्लास्टिक पिशवीत पेस्ट भरून घ्या
 6. पुढचे टोक कापा
 7. पाकासाठी साखर, पाणी मिक्स करून एकतारी पाक बनवा नंतर त्या पाकाताही थोडा फूड कलर, लिंबाचा रस घाला
 8. तेलात इमरती घालताना पहिलं गोल दोनदा फिरवून बाजूने गोल गोल आकार द्या
 9. तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा
 10. लगेच पाकात घाला व पाकात मुरू द्या, पाक त्यात मुरला की लगेच काढा
 11. बदाम काप घालून सजावट करा

My Tip:

उडीद डाळीची पेस्ट करताना पाणी घालू नये तसेच पेस्ट एकदम बारीक करा, इमरती करताना पसरत कढई वापरा

Reviews for Emarati Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती