खव्याची पोळी | Khoya Poli Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  7th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Khoya Poli recipe in Marathi,खव्याची पोळी, Poonam Nikam
खव्याची पोळीby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

खव्याची पोळी recipe

खव्याची पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khoya Poli Recipe in Marathi )

 • खवा पाव किलो
 • गव्हाचे पीठ
 • तुप
 • साखर
 • वेलची पावडर

खव्याची पोळी | How to make Khoya Poli Recipe in Marathi

 1. एका पॅन मद्धे २ चमचे तुप टाका
 2. त्यात खवा टाकुन परतत रहा
 3. खव्याला पाणी सुटल्या सारखे म्हणजेच तो पातळ झाल्या सारखा दिसेल
 4. खवा सतत ढवळत रहा खवा पॅनवर चीकटनार नाही याची काळजी घ्या नाहितर खवा करपेल
 5. हळुहळु खवा लालसर रंगांचा झालेला दिसेल खवा सुटसुटीत होण्यासाठीतो २०-२५ परतावा लागतो
 6. खवा परतत असता नाच तो सुटसुटीत होतो
 7. आता खव्या मद्धे पिठी साखर वेलची वाटल्यास ड्राय फ्रूट्स पावडर टाकुन मिक्स करा
 8. आता गव्हिच्या पिठाचे कणीक मळुन घ्या
 9. पिठाचा एक गोळा घेवुन त्यात सारण भरा ,पोळी बनवतो तसे सारण भरा
 10. आता पोळी जाडसर लाटुन घ्या.
 11. दोन्ही बाजुंनी तुप सोडुन खरफुस भाजा

My Tip:

...

Reviews for Khoya Poli Recipe in Marathi (1)

Nayana Palav4 months ago

Superb
Reply