BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Milet flour duradi

Photo of Milet flour duradi by deepali oak at BetterButter
0
5
5(2)
0

Milet flour duradi

Jul-07-2018
deepali oak
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बाजरीचे पीठ १ वाटी
  2. भोपळा पाव किलो
  3. साखर एक वाटी
  4. खवा किंवा घट्टसाय एक वाटी
  5. तुप एक लहान चमचा
  6. तेल एक लहान चमचा
  7. मीठ
  8. तळणीसाठी तेल
  9. पाणी दोन वाटी
  10. ड्रायफ्रूट
  11. सुके किंवा ओले खोबरे किसुन १वाटी
  12. केशरवेलची सीरप किंवा वेलची पावडर १ चमचा

सूचना

  1. लाल भोपळ्याच्या बारीक फोडी करून घ्या
  2. साजूक तुपावर ह्या फोडी परतुन घ्या
  3. आता ह्यात साखर घालून मीश्रण कोरडे करून घ्या
  4. आता ह्यात खोबरे व केशर वेलची सीरप घाला
  5. मीश्रण घट्ट होत आले कि खवा व ड्रायफ्रूट घालून हे सारण गार होऊ द‍या
  6. कढईत दोन वाटी पाणी तापत ठेवा
  7. त्या पाण्यात मीठ व चमचाभर तेल घाला
  8. पाणी ऊकळले की बाजरीचे पीठ पसरवून छान ऊकड करून घ्या
  9. आता जरावेळ झाकण ठेऊन वाफेवर पीठ ऊकडुन घ्या
  10. ऊकड परातीत घेऊन तेल पाण्याच्या हाताने छान मळुन घ्या
  11. आता एक छोटा गोळा घेऊन मोदकाला पारी बनवतो तशी लहान जाड पारी बनवा व खालून चीत्रात दाखवले तसे करून घ्या
  12. आता ह्या दुरड्या तेलात मंद आचेवर तळुन घ्या
  13. तळत असताना दुरडीच्या वाटीत पण तेल ऊडवत रहा
  14. आता तळलेली दुरडी चा वाटी सारखा भाग तळल्यामुळे फुलतो तो अंगठ्याने दाबा
  15. आता त्या वाटीत सारण दाबुन भरा
  16. वरून खोबरे घालून सर्व करा
  17. खाताना वरून साजूक तुप आवडत असल्यास घाला.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Jul-07-2018
samina shaikh   Jul-07-2018

छान आहे ग

Nayana Palav
Jul-07-2018
Nayana Palav   Jul-07-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर