BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Veg omlette

Photo of Veg omlette by deepali oak at BetterButter
0
4
5(2)
0

Veg omlette

Jul-07-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक मोठ्ठी वाटी डाळीचे पीठ
  2. एक मोठ्ठी वाटी तांदळाचे पीठ
  3. १ कांदा
  4. १ टोमेटो
  5. ३/४ मीरच्या
  6. आले अर्धा इंच
  7. लसुण ३/४ पाकळी
  8. जीरे १ चमचा
  9. तिखट मीठ हिंग हळद
  10. कोथिंबीर

सूचना

  1. मीक्सर मध्ये आले लसूण मीरची कांदा टोमेटो व जीरे वाटुन पेस्ट करा
  2. एका भांड्यात दोन्ही पीठे घ्या
  3. ह्या पीठात पेस्ट व तिखट मीठ हिंग हळद घालून जरासे पाणी घालून ढवळा
  4. आता कोथिंबीर घाला
  5. तव्यावर तेल घालून हे ओमलेट पसरवा
  6. दोन्हीकडनं लालसर खमंग झाले कि गरम गरम खाऊ घाला.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rama Dolas Khandare
Nov-19-2018
Rama Dolas Khandare   Nov-19-2018

Nayana Palav
Jul-07-2018
Nayana Palav   Jul-07-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर