इंस्टेंट चीजी़ उत्तपम | Instant Cheesy Uttapam Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  7th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Instant Cheesy Uttapam recipe in Marathi,इंस्टेंट चीजी़ उत्तपम, Renu Chandratre
इंस्टेंट चीजी़ उत्तपमby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

इंस्टेंट चीजी़ उत्तपम recipe

इंस्टेंट चीजी़ उत्तपम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Cheesy Uttapam Recipe in Marathi )

 • तांदूळ पीठ एक वाटी
 • मैदा १/२ वाटी
 • कीसलेले / ग्रेटेड़ चीज़ १-२ मोठे चमचे.
 • मीठ चवीनुसार
 • अदरक चे तुकडे १ चमचा
 • हिरवी मिरची चे तुकडे १ चमचा
 • बारीक चिरलेला कांदा एक मोठा चमचा
 • बारीक चिरलेला टोमॅटो एक मोठा चमचा.
 • तेल गरजेनुसार
 • दही एक वाटी
 • बेकिंग सोडा १/२ चमचा

इंस्टेंट चीजी़ उत्तपम | How to make Instant Cheesy Uttapam Recipe in Marathi

 1. एका मिक्सिंग बाउल मधे तांदूळ पीठ,मैदा,दही,मीठ, मिरची, अदरक आणि सोडा घालून मिक्स करा आणि १०-१५ मिनिटे झाकून ठेवा
 2. तव्यावर तेल गरम करून.. त्यावर तयार पीठ पसरवा.. आणि कांदा टोमॅटो घाला
 3. एका बाजूनी शीजले की दुसऱ्या बाजूने पण खरपूस भाजून घ्यावे.
 4. वरून भरपूर चीज़ टाकून गरमागरम लगेचच सर्व्ह करावे. सांभार, कोकोनट चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा

My Tip:

आवडीनुसार अजून दुसऱ्या भाज्या पण वापरु शकता

Reviews for Instant Cheesy Uttapam Recipe in Marathi (0)