onion paratha | Onion paratha Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Onion paratha recipe in Marathi,onion paratha, Seema jambhule
onion parathaby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

onion paratha recipe

onion paratha बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion paratha Recipe in Marathi )

 • एक वाटी गव्हाचं पीठ
 • 2 कांदा
 • धाने जिरे पावडर 1/2 चमचा
 • तिखट 1 1/2 चमचा
 • जिरे 1/2 चमचा
 • हळद पाव चमचा
 • तेल
 • मीठ चवीनुसार

onion paratha | How to make Onion paratha Recipe in Marathi

 1. सर्वात प्रथम गव्हाच्या पिठात किंचित मीठ टाकून पीठ पाण्याने मळून घ्या
 2. आता कांदा सोलून बारीक कापून घ्या
 3. एका भांड्यात तेल गरम करा तेल गरम झाले कि त्यात जिरे टाका
 4. जिरे तडतडले कि नंतर त्यात कांदा टाका
 5. कांदा थोडा लालसर परतला कि त्यात हळद जिरे धाने पावडर व तिखट टाका
 6. थोड पाणी शिंपडून घ्या म्हणाजे तिखट जळणार नाही
 7. कांदाची चटणी तयार झाली आचार बंद करा व डिश मधे कडून घ्या
 8. आता पीठाचा गोळा करून घ्या
 9. त्याची पोळी लाटून घ्या
 10. आता लाटलेल्या पोळी वर कांदाच्या चटणी टाकून पसरून घ्या
 11. त्या पोळी चा रोल बनून घ्या
 12. त्याचा गोळा बनवा
 13. त्या गोळ्याची आलगत हाताने पराठा लाटून घ्या
 14. आता लाटलेल्या पराठा तवा वर भाजून घ्या वरून दोन्ही बाजूने तेल लावून भाजून घ्या
 15. गरम गरम पराठा तयार

Reviews for Onion paratha Recipe in Marathi (0)