मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरवे लसणाचे आयते

Photo of Hirave lasanache aayte by Seema jambhule at BetterButter
2874
4
0.0(0)
0

हिरवे लसणाचे आयते

Jul-08-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरवे लसणाचे आयते कृती बद्दल

हे आयते विदर्भ हिवाळा मध्ये बनवतात. हिरवा लसूण पात आणि नवीन तांदूळच पीठ या पासून बनवला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरवा लसूण एक जुडी
  2. हिरवी मिरचीचा ठेचा 1 चमचा
  3. तांदूळच पीठ 2 वाटी
  4. कोथिंबीर बारीक चिरलेली 1/2 वाटी
  5. तीळ 1 चमचा
  6. ओवा 1/2 चमचा
  7. धने जिरे पावडर 1 चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल
  10. हळद पाव चमचा

सूचना

  1. अगोदर लसूण धून बारीक कापून पेस्ट बनून घ्या
  2. एका खोलगट भांडत तांदूळच पीठ घ्या
  3. त्यात हिरवा लसूण पेस्ट टाका
  4. त्या हिरवी मिर्ची पेस्ट कोथिंबीर , ओवा , तीळ , धने जिरे पावडर आणि मीठ टाका
  5. आता सर्व मिश्रण एकजीव करून घ्या
  6. त्यात थोड थोड पाणी टाकून डोस चा पिठा प्रमाणे पातळ पीठ बनवा
  7. आता मंद आंचेवर नॉनस्टीक तवा गरम करा त्यात तेल टाकून तेल सर्व बाजूने पसरून घ्या
  8. आता गरम तवा वर आयतेचे पीठ टाकून ते पीठ डोसा प्रमाणे पसरून घ्या
  9. वरून आयते वर तेल थोड कडेने सोडा व दोन्ही बाजूने भाजून घ्या
  10. आयते गरम गरम तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर