BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / स्वीट हार्ट

Photo of Sweet Heart by samina shaikh at BetterButter
344
3
0(0)
0

स्वीट हार्ट

Jul-08-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्वीट हार्ट कृती बद्दल

कोणत्याही सणाला सगळ्याना आवडेल अशी new डिश

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. दीड वाटी पाणी
  2. 1वाटी घव्हाचे पीठ
  3. मीठ
  4. तेल
  5. 2चमचे बटर
  6. अर्धी वाटी सुके खोबरे
  7. 2चमचे साखर (पुड केलेली)
  8. रेड रोज इसेन्स
  9. पाव चमचा वेल्ची पुड
  10. ड्रायफ्रुटस
  11. बटर

सूचना

  1. पाणी तापत ठेवा
  2. त्यात बटर चवी पुरते मीठ घालून उकळून घ्या
  3. आता घव्हाचे पीठ घाला
  4. उकड काढून छान मळून घ्या
  5. आता खोबरे साखर ड्रायफ्रुट्स वेल्ची पुड रोज ईसेन्स सगळे मिक्स करुन सारन तयार करा
  6. आता पीठाच्या 2पोळ्या लाटा
  7. 1का पोळीत सारण भरा बदाम चा आकार द्या
  8. दूसरी पोळी त्यावर ठेवा साइडने दाबून व कड़ा कापून घ्या
  9. हार्ट चा आकार द्या
  10. मंद फ्लेम वर तळून घ्या
  11. वरुन थोडे गरम तेल हार्ट वर घालत नीट दोन्ही बाजूने तळून घ्या
  12. ड्राय फ्रुट ने गार्णीश करुन सर्व करा स्वीट हार्ट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर