BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भेळ चाट पफ रोल

Photo of Bhel Chat Puff Roll In Wheat Dosa by Bharti Kharote at BetterButter
0
3
0(0)
0

भेळ चाट पफ रोल

Jul-08-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ चाट पफ रोल कृती बद्दल

सहज सुचलेली चटपटीत पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी गव्हाचे पीठ
  2. एक वाटी तांदुळाचे पीठ
  3. एक वाटी दही
  4. चवीनुसार मीठ
  5. पाव चमचा खायचा सोडा
  6. एक चमचा लाल तिखट
  7. पाव चमचा हळद
  8. एक वाटी मुरमुरे
  9. अर्धी वाटी फरसाण
  10. अर्धी वाटी कोथिंबीर चिरून
  11. एक कांदा चिरलेला
  12. एक टोमॅटो चिरलेला
  13. अर्धीवाटी ग्रीन चटणी
  14. एक टेबलस्पून टोमॅटो साॅस
  15. एक टीस्पून चाट मसाला

सूचना

  1. एका वाडग्यात सर्व पीठं घ्या
  2. त्यांत सर्व जिन्नस पिठात मिक्स करून घ्या. .
  3. डोसा पीठ सारखी बॅटर तयार करा
  4. तव्यावर तेल टाकून पळीने डोसा करून घ्या. .
  5. दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या. .
  6. एका डीश मध्ये काढून घ्या
  7. त्या वर ग्रीन चटणी लावा साईडने
  8. परत टोमॅटो साॅस लावा फोटोत दाखवल्या प्रमाणे
  9. आता भेळचाट करा. ..मुरमुरे घ्या त्यात फरसाण टाका चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर लाल तिखट मीठ घालून चांगल मिक्स करा..
  10. आता ही भेळ आधीच तयार असलेला डोसा त्या वर घाला. .आणि चाट मसाला भूरभूरवा. .
  11. नंतर हळूहळू रोल करून तीन भागात कापून घ्या. .
  12. आणि ऊरलेलया भेळचाट सोबत सर्व्ह करा ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर