मिनी घावन | Mini Ghwan Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mini Ghwan recipe in Marathi,मिनी घावन, Bharti Kharote
मिनी घावनby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

मिनी घावन recipe

मिनी घावन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mini Ghwan Recipe in Marathi )

 • एक कप गव्हाचे पीठ
 • 1/2 कप जवारीचे पीठ
 • 1/2 कप बेसन पीठ
 • 1/2 दही
 • एक चमचा लाल तिखट
 • पाव चमचा हळद ओवा हिंग जीरे पूड धने पुड
 • चवीनुसार मीठ
 • एक वाटी कांदा चिरून
 • एक वाटी टोमॅटो चिरून
 • अर्धी वाटी कोथिंबीर चिरून
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • तेल

मिनी घावन | How to make Mini Ghwan Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात सर्व पीठं घ्या
 2. त्यात लाल तिखट हळद ओवा हिंग जीरे पूड धने पुड मीठ घाला. .
 3. त्यात दही कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि पाणी घालून बॅटर तयार करा. .
 4. बॅटर चांगल फेटून घ्या. .
 5. तव्यावर तेल टाकून मंद आचेवर पळीने घावण करून घ्या. .
 6. दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या. .आणि टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा. .

My Tip:

हे घावन नुसते खायला खूप छान लागतात. .

Reviews for Mini Ghwan Recipe in Marathi (0)