मुख्यपृष्ठ / पाककृती / बेबी पराठा स्टफींग बटाटा

Photo of Baby Paratha stuffing Potato by Bharti Kharote at BetterButter
169
2
0(0)
0

बेबी पराठा स्टफींग बटाटा

Jul-08-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेबी पराठा स्टफींग बटाटा कृती बद्दल

बटाटा पराठा संपूर्ण जगात लोकप्रिय असलेला पौष्टिक आहार. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन कप गव्हाचे पीठ
  2. अर्धा कप मैदा
  3. दोन मोठे ऊकडलेले बटाटे
  4. आल लसूण हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट दोन टीस्पून
  5. मॅगीला मसाला एक टीस्पून
  6. लाल तिखट एक टीस्पून
  7. पाव चमचा हळद जीरे पूड धने पुड हिंग
  8. चवीनुसार मीठ
  9. तेल
  10. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ मैदा घेऊन त्यात जीरे पूड मीठ तेल पाणी घालून चांगल मळून घ्या. .
  2. 15 मी..बाजूला ठेवा ..
  3. दूसरया वाडग्यात बटाटे खीसून घ्या. .त्यात आल लसूण हिरवी मिरची पेस्ट लाल तिखट हळद मीठ जीरे पूड धने पुड हिंग मॅगी मसाला कोथिंबीर घालून सर्व जिन्नस मिक्स करून घ्या. .
  4. आता त्याचे छोटे बाॅल बनवा
  5. कणिकीचा ऊंडा बनवून त्यात बाॅल घालून पॅक करा...
  6. हलक्या हाताने त्या वर लाटण्यानी लाटा. .
  7. गॅस वर तवा ठेवा. .
  8. त्यावर थोडे तेल टाकून मंद आचे वर पराठा शॅलो फ्राय करा..
  9. दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करा
  10. असे छोटे छोटे बेबी पराठे बनवून लोणचे सोबत सर्व्ह करा ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर