मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरीचे वडे

Photo of Bajri wade by archana chaudhari at BetterButter
763
1
0.0(0)
0

बाजरीचे वडे

Jul-08-2018
archana chaudhari
240 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरीचे वडे कृती बद्दल

ही एक गुजराथी पाककृती आहे.....संध्याकाळच्या चहाच्या वेळी खातात.

रेसपी टैग

  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. बाजरीचे पीठ १ वाटी
  2. हिरवी मिरची २
  3. गूळ २ चमचे
  4. दही १/२ वाटी
  5. तिखट १/२ चमचा
  6. धणे पावडर १ चमचा
  7. हळद १/२ चमचा
  8. तीळ २ चमचे
  9. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. हिरवी मिरची आणि गूळ कुटून घ्या.
  2. बाजरीच्या पिठात वरील कुटलेले मिश्रण,दही,मीठ,तिखट,धणे पावडर,हळद,तीळ टाकून मळून घ्या,पाणी अगदी थोडेसे वापरा.
  3. हा भिजवलेला उंडा ४ तास झाकून ठेवा.
  4. ४ तासानंतर हातावर छोटे वडे करून घ्या.
  5. मध्यम आचेवर तेलात तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर