उखडपेंडी | ukhadpendi Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • ukhadpendi recipe in Marathi,उखडपेंडी, Seema jambhule
उखडपेंडीby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उखडपेंडी recipe

उखडपेंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make ukhadpendi Recipe in Marathi )

 • कणीक 1 वाटी
 • कडीपत्ता 3-4 पाने
 • बारीक चिरलेला कांदा 1
 • टमाटर 1
 • लसूण पाकळी 2-4
 • हिरवी मिर्ची 3-4
 • जिरे मोहीरी 1/2 चमचा
 • कोथिंबीर
 • तेल
 • मीठ चवीनुसार
 • हळद पाव चमचा
 • हिंग चिमूटभर

उखडपेंडी | How to make ukhadpendi Recipe in Marathi

 1. एका भांडत तेल गरम करा
 2. तेल गरम झाले कि त्यात जिरे मोहीरी टाका
 3. नंतर हिंग टाका कडीपत्ताची पाने टाका व नंतर कांदा टाकून परतून घ्या
 4. त्यात हिरवी मिर्ची व ठेचलेला लसूण पाकळी टाका व परता
 5. त्या हळद व मीठ टाका
 6. नंतर त्यात कणीक टाकून मंद आचेवर कणीक भाजून घ्या
 7. कणीक भाजले नंतर त्यात थोड थोड पाणी शिंपडून घ्या व परता
 8. त्या वर झाकण ठेवून 3-4 मिनट वाफेवर शिजू द्या
 9. शिजले नंतर वरून कोथिंबीर टाका

Reviews for ukhadpendi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo