BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उखडपेंडी

Photo of ukhadpendi by Seema jambhule at BetterButter
0
1
0(0)
0

उखडपेंडी

Jul-09-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उखडपेंडी कृती बद्दल

उखडपेंडी हा न्याहरी साठी बनवला जातो. सोपा आणि पौष्टक पदार्थ..

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. कणीक 1 वाटी
  2. कडीपत्ता 3-4 पाने
  3. बारीक चिरलेला कांदा 1
  4. टमाटर 1
  5. लसूण पाकळी 2-4
  6. हिरवी मिर्ची 3-4
  7. जिरे मोहीरी 1/2 चमचा
  8. कोथिंबीर
  9. तेल
  10. मीठ चवीनुसार
  11. हळद पाव चमचा
  12. हिंग चिमूटभर

सूचना

  1. एका भांडत तेल गरम करा
  2. तेल गरम झाले कि त्यात जिरे मोहीरी टाका
  3. नंतर हिंग टाका कडीपत्ताची पाने टाका व नंतर कांदा टाकून परतून घ्या
  4. त्यात हिरवी मिर्ची व ठेचलेला लसूण पाकळी टाका व परता
  5. त्या हळद व मीठ टाका
  6. नंतर त्यात कणीक टाकून मंद आचेवर कणीक भाजून घ्या
  7. कणीक भाजले नंतर त्यात थोड थोड पाणी शिंपडून घ्या व परता
  8. त्या वर झाकण ठेवून 3-4 मिनट वाफेवर शिजू द्या
  9. शिजले नंतर वरून कोथिंबीर टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर