मालवणी कोंबडी वडे | Malvani Kombadi Vade Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Malvani Kombadi Vade recipe in Marathi,मालवणी कोंबडी वडे, Deepa Gad
मालवणी कोंबडी वडेby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

2

0

मालवणी कोंबडी वडे recipe

मालवणी कोंबडी वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Malvani Kombadi Vade Recipe in Marathi )

 • १ किलो तांदूळ
 • पाव किलो उडीद डाळ
 • १०० ग्राम चणाडाळ
 • १ च मेथी
 • ३/४ वाटी धने
 • पीठ मळण्यासाठी
 • पाणी
 • मीठ चवीनुसार
 • तळण्यासाठी तेल

मालवणी कोंबडी वडे | How to make Malvani Kombadi Vade Recipe in Marathi

 1. तांदूळ धुवून सुकवून घ्या
 2. सुकवलेले तांदूळ, उडीद डाळ, चणाडाळ, धने, मेथी सर्व वेगवेगळं भाजून घ्या
 3. गिरणीवरून दळून आणा
 4. पीठ मळण्यासाठी भांड्यात पाणी गरम करायला ठेवा त्यात मीठ चवीनुसार व तेल २ च घाला
 5. पाण्याला उकळी आली की ते पाणी परातीत पीठ घेऊन मध्ये खोलगट करून त्यात ओता चमच्याने एकजीव करा
 6. आता जस लागेल तसं थंड पाणी घालून घट्ट मळा
 7. हे पीठ ४-५ तास मुरू द्या
 8. मग प्लास्टिक पेपरवर गोळा तेलाचा हात लाऊन थापा
 9. तेलात तळा
 10. चिकन बरोबर सर्व्ह करा

My Tip:

या पिठात तुम्ही थोडे गव्हाचं पिठही टाकू शकता

Reviews for Malvani Kombadi Vade Recipe in Marathi (0)