तुलुम्बा | Tulumba Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  9th Jul 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Tulumba recipe in Marathi,तुलुम्बा, samina shaikh
तुलुम्बाby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

0

2

तुलुम्बा recipe

तुलुम्बा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tulumba Recipe in Marathi )

 • दीड कप घव्हाचे पीठ
 • 2अंडी
 • मीठ
 • 1चमचा व्हानीला ईसेन्स
 • तेल
 • 2चमचे बटर
 • 1चमचा बेकीग पावडर
 • 1 वाटी साखर

तुलुम्बा | How to make Tulumba Recipe in Marathi

 1. पाणी उकलत ठेवा
 2. 2चमचे साखर बाजूला ठेवून बाकीची साखर पाण्यांत घाला
 3. त्यात बटर व चवी पुरते मीठ घाला
 4. उकली आली की पीठ घाला
 5. नीट मीक्स करुन घ्या
 6. आता पीठ थंड होऊ द्या
 7. मिक्सर मधे पीठ अंडी व्यानीला ईसेन्स घाला
 8. फिरवून घ्या
 9. आता बेकीग पावडर घाला व परत फिरवून घ्या
 10. हे मिश्रण प्लास्टीक कोणात भरा
 11. मंद तेलात कोणाच्या सहायाने मिश्रण सोडा
 12. छान तळून घ्या
 13. तेलातून काढून थंड झाल्यावर त्यावर पीठी साखर भुर्भुरुवा व चहा सोबत सर्व करा

My Tip:

चहा सोबत मुलांना व मोठ्याना आवडेल अशी डिश

Reviews for Tulumba Recipe in Marathi (2)

Nayana Palav4 months ago

Wow
Reply
samina shaikh
4 months ago
thanks di

deepali oak4 months ago

Lovely
Reply
samina shaikh
4 months ago
thank you dear

Cooked it ? Share your Photo