नीर डोसा | Nirdosa Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Nirdosa recipe in Marathi,नीर डोसा, Anita Bhawari
नीर डोसाby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

नीर डोसा recipe

नीर डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nirdosa Recipe in Marathi )

 • तांदुळ पिठ
 • मीठ
 • साखर चिमूटभर
 • तेल
 • पाणी

नीर डोसा | How to make Nirdosa Recipe in Marathi

 1. तांदुळ धुवून वाळत घाला कोरडे झाल्यावर 2/3 तासानंतर चकचकीतचककीतुन पीठ करून आणावेत
 2. 2वाटी पिठात मीठ व साखर पाणी घालून नीट हलवून 5/6 मिनिट हलवून ठेवले
 3. नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून पेलामधे मिश्रण भरावे व डोसे काढावे
 4. पिठ तव्यावर टाकले की डोसा ला छान जाळी येते मध्यम आचेवर करावे
 5. आपल्या आवडीच्या चटणी सोबत खावेत

My Tip:

झटपट होते

Reviews for Nirdosa Recipe in Marathi (0)