तवा पिझ्झा | Tawa pizza Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tawa pizza recipe in Marathi,तवा पिझ्झा, Anita Bhawari
तवा पिझ्झाby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

तवा पिझ्झा recipe

तवा पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tawa pizza Recipe in Marathi )

 • गहू पिठ 2वाटी
 • रवा अर्धा वाटी
 • साखर चिमूटभर
 • दही पाव वाटी
 • मीठ
 • मोझरेला चिझ
 • प्रोसेस चिझ
 • ओरिगॅनो
 • ओलिव
 • तेल
 • बटर
 • पिझ्झा साॅस
 • पाणी
 • कांदा +टोमॅटो +शिमला मिरची बारीक चिरून घेतलेले
 • चिलीफलेकस
 • बेकिंग पावडर आणि खायचा सोडा
 • पनीर

तवा पिझ्झा | How to make Tawa pizza Recipe in Marathi

 1. गहू पिठ व रवा ताटात घेऊन मीठ साखर दही खायचे सोडा बेकिंग पावडर तेल हे सर्व मिक्स करून पाणी घालून मळून घ्यावे 7/8 मिनिट ओलसर कपड्यात झाकून ठेवल
 2. तवा गरम करण्यास ठेवावे पीठ घेऊन त्याची मध्यम जाडीची चपाती करून तव्यावर तेल व बटर लावून 2 बाजुने भाजून घ्यावेत
 3. आपला पिझ्झा बेस तयार
 4. पिझ्झा बेसवर साॅस लावून वरतुन चिझ किसुन घाला चिरून घेतलेले भाज्या पनीर ओलिव ऑरिगॅनो 2 प्रकारच चिझ किसुन त्यावर घालून चिलीफलेकस घाला
 5. तवा गरम करून त्यात तेल व बटर लावून पिझ्झा त्या मध्ये ठेवून 3/4 मिनिट चिझ वितळे पर्यंत मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्यावेत
 6. आपला तवा पिझ्झा तयार

My Tip:

यम्मी पिझ्झा घरच्या घरी करता येईल असा सोप्प

Reviews for Tawa pizza Recipe in Marathi (0)