Open in app

थालीपीठ

0 reviews
Rate It!
तयारी साठी वेळ  0 min
बनवण्यासाठी वेळ  15 min
किती जणांसाठी  4 people
Seema jambhule9th Jul 2018

thalipith बद्दल

Ingredients to make thalipith in marathi

  • ज्वारी पीठ 1 वाटी
  • गहु पीठ 1/2 वाटी
  • तांदूळच पीठ 1/2 वाटी
  • बेसन पाव वाटी
  • बारीक कापलेला कांदा
  • हिरवी मिर्ची 1-2
  • जिरे धाने पावडर 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • हळद
  • तील 1 चमचा
  • ओवा 1 छोटा चमचा
  • तिखट 1 चमचा
  • कोथिंबीर
  • लसूण पेस्ट
  • तेल

How to make thalipith in marathi

  1. सर्व पीठ एका परातीत घ्या
  2. त्या पिठात बारीक चिरलेला कांदा , हिरवी मिर्ची , कोथिंबीर टाका
  3. हळद तिखट मीठ जिरे धने पावडर टाका
  4. त्यात ओवा तीळ टाकून पीठ एकजीव करा
  5. पीठ पाण्याने मळून घ्या
  6. आता तवा वर थालीपीठ थापून घ्या वरून तेल सोडा
  7. थालीपीठ दोन्ही बाजूने मंद आंचेवर भाजून घ्या
  8. गरम गरम लोणी सोबत खा

Reviews for thalipith in marathi (0)

No reviews yet.

Recipes similar to thalipith in marathi

  • थालीपीठ

    16 likes
  • थालीपीठ

    6 likes
  • थालीपीठ

    5 likes
  • थालीपीठ

    3 likes
  • भगर थालीपीठ

    4 likes
  • पालक थालीपीठ

    5 likes