Photo of thalipith by Seema jambhule at BetterButter
850
3
0.0(0)
0

थालीपीठ

Jul-09-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थालीपीठ कृती बद्दल

हा एक असा महाराष्टीयन पदार्थ आहे की त्यात करु तेवढे वैविध्य कमीच आहे. कधी कोथंबीर , कांदा भाजणी घालुन तर कधी उरलेला भात , भाजी , डाळ संपवण्यासाठी देखील आपण करतो. याच्या सोबत कढी, दही, लोणी , तुप तर कधी चटकदार लोणचे .... काहीही खा .... आत्मा तृप्त होणारच ....... हा पदार्थ मुलाना न आवडणारे भाज्या त्याच्या नकळत खाऊ घालण्याचा एक पौष्टिक आणि  स्वादिष्ट उपाय तर असे हे बहुगुणी थालीपीठ,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. ज्वारी पीठ 1 वाटी
  2. गहु पीठ 1/2 वाटी
  3. तांदूळच पीठ 1/2 वाटी
  4. बेसन पाव वाटी
  5. बारीक कापलेला कांदा
  6. हिरवी मिर्ची 1-2
  7. जिरे धाने पावडर 1 चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. हळद
  10. तील 1 चमचा
  11. ओवा 1 छोटा चमचा
  12. तिखट 1 चमचा
  13. कोथिंबीर
  14. लसूण पेस्ट
  15. तेल

सूचना

  1. सर्व पीठ एका परातीत घ्या
  2. त्या पिठात बारीक चिरलेला कांदा , हिरवी मिर्ची , कोथिंबीर टाका
  3. हळद तिखट मीठ जिरे धने पावडर टाका
  4. त्यात ओवा तीळ टाकून पीठ एकजीव करा
  5. पीठ पाण्याने मळून घ्या
  6. आता तवा वर थालीपीठ थापून घ्या वरून तेल सोडा
  7. थालीपीठ दोन्ही बाजूने मंद आंचेवर भाजून घ्या
  8. गरम गरम लोणी सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर