कुळथाचं पिठलं | Kuladachi piti Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kuladachi piti recipe in Marathi,कुळथाचं पिठलं, दिपाली सावंत
कुळथाचं पिठलंby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Kuladachi piti Recipe in Marathi

कुळथाचं पिठलं recipe

कुळथाचं पिठलं बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kuladachi piti Recipe in Marathi )

 • 4 चमचे कुळिथ पिठ
 • तेल
 • 1 कांदा चिरलेला
 • 4 लसूण पाकळ्या
 • जीर
 • राई
 • कडीपत्ता
 • हळद
 • 3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
 • चवीनुसार मीठ
 • 4 ग्लास पाणी
 • कोथिंबीर

कुळथाचं पिठलं | How to make Kuladachi piti Recipe in Marathi

 1. एका बाउल मध्ये 1 ग्लास पाणी घेऊन त्यात 4चमचे कुळीथ पीठ घालून गुठळ्या मोडून घ्या
 2. एका टोपात तेल गरम करून त्यात राई जीर कडीपत्ता कांदा, लसूण पाकळ्या ठेचून, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व हळद घालून फोडणी दया
 3. भिजवलेले पीठ व 3 ग्लास पाणी घालून मिठ घालून उकळी येऊ द्यावी
 4. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा

My Tip:

पावसाळ्यात गरमा गरम कुळथाचं पिठलं व भात व खोबरयाची चटणी मस्त लागते, हिरव्या मिरच्या ऐवजी लाल तिखट घालू शकता

Reviews for Kuladachi piti Recipe in Marathi (0)