मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पिठाचा उपमा

Photo of Upma by kalpana modke at BetterButter
501
3
0.0(0)
0

मिक्स पिठाचा उपमा

Jul-09-2018
kalpana modke
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पिठाचा उपमा कृती बद्दल

वेगवेगळ्या प्रकारचे पीठ असल्यामुळे उपमा पौष्टिक असतो .मधल्या वेळेत चांगला असतो .

रेसपी टैग

  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी गव्हाचे पीठ .
  2. 1/2 वाटी ज्वारीचे पीठ
  3. १ /२ वाटी बेसन
  4. १ वाटी कांदा
  5. ४ हिरव्या मिरच्या
  6. १/२ छोटा चमचा लाल तिखट
  7. १/२ छोटा चमचा हळद
  8. मीठ चवीनुसार
  9. २ मोठे चमचे तेल
  10. १ चमचा जिरं
  11. १ चमचा मोहरी
  12. ४ /५ पानं कढिपत्ता
  13. १ ग्लास पाणी

सूचना

  1. प्रथम सर्व पिठे कोरडी भाजून घेणे
  2. कढईत तेल टाकून फोडणी तयार करा .
  3. कांदा गुलाबी परतून घ्या .
  4. लाल तिखट व हळद टाकून कालवा .
  5. त्यात भाजलेली पीठे एकत्र करून टाका .
  6. चांगले परतून घ्या .
  7. त्यात मीठ टाका .
  8. त्यात गरजेनुसार गरम पाणी ओता .
  9. ५ मिनिटे झाकन ठेऊन एक वाफ काढून घ्या .
  10. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर