मुख्यपृष्ठ / पाककृती / बेरी कचोरी(गोड)

Photo of Sweet beri kachori by Manasvi Pawar at BetterButter
912
3
0.0(0)
0

बेरी कचोरी(गोड)

Jul-09-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेरी कचोरी(गोड) कृती बद्दल

ही माझी रेसिपी लेफ्टोवर चा मेकोवर आहे.माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ वाटी बेरी
  2. एक वाटी मैदा
  3. दोन चमचे साखर
  4. १/२ चमचा जायफळ पूड
  5. दोन चमचे सूकामेवा भरड
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बेरीमध्ये साखर जायफळ पूड सुकामेवा भरड घालून थोडे गरम करून घ्यावे
  2. मैदा मळताना त्यामध्ये थोडं मीठ आणि तेल घालून थोडे लागेल असे पाणी घालून पीठ मळून घ्यावे
  3. घट्ट भिजवावे आणि थोडावेळ बाजूला ठेवावे
  4. आता पीठाच्या पारया करून त्यात बेरीचे सारण भरावे
  5. आता याला गोल आकार देऊन कचोरी गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या
  6. कचोरी सारखा गोल आकार द्यावा
  7. गरम गरम खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर