बेरी बेसन बर्फी | Beri besan barfi Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Beri besan barfi recipe in Marathi,बेरी बेसन बर्फी, Deepasha Pendurkar
बेरी बेसन बर्फीby Deepasha Pendurkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

बेरी बेसन बर्फी recipe

बेरी बेसन बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beri besan barfi Recipe in Marathi )

 • अर्धा वाटी तुपाची बेरी
 • अर्धा वाटी बेसन पीठ
 • चवी नुसार गूळ
 • वेलची पावडर
 • 1 चमचा तूप
 • काजू

बेरी बेसन बर्फी | How to make Beri besan barfi Recipe in Marathi

 1. बेसन 1 चमचा तूप घालून खरपूस भाजून घ्या
 2. त्या मध्ये किसलेला गूळ घालुन गुल विरघळू द्या
 3. नंतर त्यात तुपाची बेरी घाला
 4. वेलची पावडर घाला
 5. सगळे चांगले मिक्स करा
 6. तूप लावलेल्या थाळीला मिश्रण पसरवा
 7. वडया पाडा आणि काजूने सजवा

My Tip:

पीठ आपल्या आवडी नुसार वेगवेगळे घ्या गहू चे किंवा उपवासाचे कोणतेही चालेल पण छान भाजून घ्या

Reviews for Beri besan barfi Recipe in Marathi (0)