Photo of Khasta chat by kalpana modke at BetterButter
1865
7
0.0(0)
0

खस्ता चाट

Jul-09-2018
kalpana modke
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खस्ता चाट कृती बद्दल

Kurkurit

रेसपी टैग

  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा २ वाटी
  2. कॉर्नफ्लोअर २टेबलस्पून
  3. तेल १टेबलस्पून
  4. मिठ चवीनूसार
  5. जिरं
  6. ओवा
  7. लाल तीखट
  8. हळद अर्धा टी स्पून
  9. उकडलेले बटाटे 2
  10. बारीक शेव 1vati
  11. बारीक चिरलेला कांदा १वाटी
  12. चिंचेची खाताई
  13. टोमॅटो १ वाटी

सूचना

  1. एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर तेल मीठ जिरं ओवा लाल तिखट हळद सर्व टाकून मिक्स करा पाणी टाकुन घट्ट गोळा मळून ठेवा पिठाची पातळ पोळी लाटून काटेरी चमच्याने टोचून घ्या म्हणजे पुरी फुगणार नाही पोळीच्या त्रिकोणी पापडी कापुन घ्या तेलात तळून घ्या तळलेल्या पुऱ्यांवर बटाटा पसरावा त्यावर कांदा बारीकशेव टोमाटॊ खाताई आणि कोथिंबीर थोडं काळे मीठ टाका सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर