ओरिओ बिस्कीट पराठा | Oreo biscuit Paratha Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Oreo biscuit Paratha recipe in Marathi,ओरिओ बिस्कीट पराठा, Archana Chaudhari
ओरिओ बिस्कीट पराठाby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

About Oreo biscuit Paratha Recipe in Marathi

ओरिओ बिस्कीट पराठा recipe

ओरिओ बिस्कीट पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Oreo biscuit Paratha Recipe in Marathi )

 • ओरिओ बिस्किटे ४ ते ५
 • गहू पीठ १/२ वाटी
 • मीठ चिमूटभर
 • तूप

ओरिओ बिस्कीट पराठा | How to make Oreo biscuit Paratha Recipe in Marathi

 1. गव्हाचे पीठ १ चमचा तूप आणि चिमूटभर मीठ टाकून मळून घ्या.
 2. ४ ओरिओ बिस्किटे घेऊन मिक्सरमधून बारीक करून घ्या.
 3. ओरिओच्या चुऱ्यामध्ये १ चमचा तूप टाका.
 4. एकत्र करून घ्या.
 5. पोळीच्या उंड्यात ओरिओचे सारण भरा.
 6. व्यवस्थित बंद करून जाडसर पराठा बनवा.
 7. तूप टाकून शेकून घ्या.
 8. यम्मी पराठा तयार आहे.

My Tip:

ओरिओची पूड करतांना त्यात अक्रोड,बदाम पण टाकू शकता.मुलांसाठी हेल्दी होईल.

Reviews for Oreo biscuit Paratha Recipe in Marathi (0)