BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ओरिओ बिस्कीट पराठा

Photo of Oreo biscuit Paratha by Archana Chaudhari at BetterButter
0
3
0(0)
0

ओरिओ बिस्कीट पराठा

Jul-10-2018
Archana Chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओरिओ बिस्कीट पराठा कृती बद्दल

झटपट आणि मुलांचा आवडीचा....:blush:

रेसपी टैग

  • सोपी

साहित्य सर्विंग: 2

  1. ओरिओ बिस्किटे ४ ते ५
  2. गहू पीठ १/२ वाटी
  3. मीठ चिमूटभर
  4. तूप

सूचना

  1. गव्हाचे पीठ १ चमचा तूप आणि चिमूटभर मीठ टाकून मळून घ्या.
  2. ४ ओरिओ बिस्किटे घेऊन मिक्सरमधून बारीक करून घ्या.
  3. ओरिओच्या चुऱ्यामध्ये १ चमचा तूप टाका.
  4. एकत्र करून घ्या.
  5. पोळीच्या उंड्यात ओरिओचे सारण भरा.
  6. व्यवस्थित बंद करून जाडसर पराठा बनवा.
  7. तूप टाकून शेकून घ्या.
  8. यम्मी पराठा तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर