मुख्यपृष्ठ / पाककृती / ओरेओ पराठा

Photo of oreo paratha by Seema jambhule at BetterButter
892
2
0.0(0)
0

ओरेओ पराठा

Jul-10-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओरेओ पराठा कृती बद्दल

सोपी आणि लहान मुलाना आवडणारा पराठा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी गहु पीठ
  2. ओरेओ बिस्कीट 3
  3. मीठ
  4. बटर

सूचना

  1. कणीक मध्ये मीठ टाकून पाणी टाकून पीठ मळून घ्या
  2. आता ओरेओ बिस्कीटचे मिक्सर पावडर करून घ्या
  3. कणकेच्या लिंबू एवढा गोळा करून पोळी लाटा
  4. त्या पोळी वर ओरेओ बिस्कीटची पावडर पसरावा
  5. त्या पोळी रोल करून घ्या आणि गोळा करून पराठा लाटा
  6. पराठा गरम तवा वर टाका
  7. पराठा ला बटर लावून दोन्ही बाजूने भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर