मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा लहिपीठ थालीपीठ

Photo of Rajgira Lahipith Thalipith by Vaishali Joshi at BetterButter
590
2
0.0(0)
0

राजगिरा लहिपीठ थालीपीठ

Jul-10-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा लहिपीठ थालीपीठ कृती बद्दल

टेस्टी लुसलुशीत उपवासाला / केव्हाही बदल म्हणून चालणारे थालीपीठ

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. राजगिरा लाही २ कप
  2. बटाटा १
  3. शेंगदाणे कूट ३-४ चमचे
  4. किसलेले पनीर ३-४ चमचे
  5. आल किसलेल १ चमचा
  6. मिर्ची जीर ठेचा १ चमचा
  7. कोथिंबीर
  8. लिंबू रस १ चमचा
  9. तिखट आवडीप्रमाणे
  10. शेंदोमीठ (उपवासाचे मीठ )

सूचना

  1. बटाटा उकडून घ्या , राजगिरा लाही चे पीठ मिक्सर मधे करुन घ्या आणि पनीर पण किसुन ठेवा
  2. परातीत बारीक़ केलेले राजगीरा लाही चे पीठ घ्या त्यात बटाटा स्मैश करुन घाला , दाणे कूट , किसलेल पनीर , आल किस , मिर्ची जीर ठेचा , तिखट ,मीठ , लिंबू रस , कोथिंबीर घालून मिक्स करुन गोळा तयार करुन ठेवा
  3. छोटे गोळे करुन प्लास्टिक पेपर वर थालीपीठ थापुन घ्या आणि गरम तव्यावर तूप सोडून थालीपीठ दोन्ही बाजूने भाजून घ्या . आवडीनुसार दही किंवा उपवासाच्या गोड लोणच्या बरोबर खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर