मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणी खजूर केक

Photo of RAGI DATES CAKE by आदिती भावे at BetterButter
0
1
0(0)
0

नाचणी खजूर केक

Jul-10-2018
आदिती भावे
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणी खजूर केक कृती बद्दल

पौष्टिक नाचणी खजूर केक

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • बेकिंग
 • स्नॅक्स
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

 1. नाचणी पीठ दिड वाटी
 2. खजूर 1 वाटी (बिया काढलेला)
 3. पिठी साखर 1 वाटी
 4. कॉर्न फ्लोअर 2 चमचे
 5. लोणी 1 वाटी
 6. दूध 1 वाटी
 7. दही 2 चमचे
 8. बेकिंग पावडर 1 चमचा
 9. खायचा सोडा 1 चमचा
 10. Dry fruits आवडीनुसार

सूचना

 1. दुधात खजूर अर्धा तास भिजवून ठेवावा. त्यात मग पीठी साखर घालून मिक्स करावे दही घालावे, लोणी घालावे . चांगले फेटावे .
 2. नाचणी पीठ, कॉर्न फ्लोअर , सोडा, baking पावडर घालावी सगळे बिटर ने नीट फेटून घ्यावे.
 3. मोठे पातेले झाकण ठेवून गरम करत ठेवावे . त्यात मग जाळी किंवा स्टँड ठेवावे . आता तुपाचा हात लावून केक चे भांडे तयार करावे,
 4. मग त्यात केक चे मिश्रण घालावे ड्राय fruits घालावेत . हे केकचे भांडे गरम करत ठेवलेल्या पातेल्यात ठेवावे. वरून ताट ठेवून पातेले झाकावे .
 5. पहिल्यांदा 5 मिनिटे मोठ्या flame वर गॅस ठेवून नंतर 20 ते 25 मिनिटे medium flame वर ठेवावा . टूथपिक घालून पाहावे, टूथपिक clear आली की केक झाला असे समजावे . Healthy नाचणी खजूर केक तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर