राजगिराचे पिठ व बदाम चा शिरा | Protein Halwa Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Protein Halwa recipe in Marathi,राजगिराचे पिठ व बदाम चा शिरा, priya Asawa
राजगिराचे पिठ व बदाम चा शिराby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

राजगिराचे पिठ व बदाम चा शिरा recipe

राजगिराचे पिठ व बदाम चा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Protein Halwa Recipe in Marathi )

 • राजगिरा च्या पिठ 1 वाटी
 • साखर पाव वाटी
 • बदाम मिक्सर मधुन बारीक काढलेला 1/2 वाटी
 • कोमट पाणी 3 वाटी

राजगिराचे पिठ व बदाम चा शिरा | How to make Protein Halwa Recipe in Marathi

 1. प्रथम एका कडाईत तुप टाकून गरम करायला गॅसवर ठेवा
 2. तुप गरम झाल्यावर त्यात राजगिरा चे पीठ घालून मंद आचेवर पीठ चांगले खमंग भाजून घ्या
 3. पीठ भाजत आले कि त्याचात मिक्सर मधुन काढलेले बदाम टाकून थोडे भाजा
 4. त्याचात गरम केलेले पाणी टाकुन सारखे हालवत रहा लक्ष ठेवावेत गाठ झाली नाही पाहिजे
 5. शिरा शिजत आले कि त्याचात साखर टाकून तुप सुटेपर्यंत शिजवून घ्या
 6. गरमागरम शिरा सर्व करा

My Tip:

याचात गरम पाणी च टाकावेत व सारखे चम्मचानी हलवावेत

Reviews for Protein Halwa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo