मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पिठांचा पौष्टिक डोसा

Photo of Mix Flour Healthe Dosa by Bharti Kharote at BetterButter
468
2
0.0(0)
0

मिक्स पिठांचा पौष्टिक डोसा

Jul-10-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पिठांचा पौष्टिक डोसा कृती बद्दल

हेल्दी आणि परिपूर्ण आहार सहजपणे होणारी सोपी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 कप बेसन पिठ
  2. 1 कप तांदुळाचे पिठ
  3. 1/2 कप गव्हाचे पिठ
  4. 1/2 कप जवारीचे पिठ
  5. दीड कप दही
  6. चवीनुसार मीठ
  7. चिमूटभर खायचा सोडा
  8. आवश्यकतेनुसार पाणि
  9. अर्धा कप कोथिंबीर चिरून
  10. 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून

सूचना

  1. एका पातेल्यात सर्व पीठं घ्या. .त्यात दही मीठ खायचा सोडा आणि आवश्यकतेनुसार पाणि घालून बॅटर तयार करा. .
  2. त्यांत चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घाला. .
  3. बॅटर चांगले फेटून घ्या. .15 मी.बाजूला ठेवा. .
  4. गॅस वर नाॅन स्टीक तवा ठेवा. .त्या वर थोडे तेल टाकून पळीने बॅटर सोडा. .आणि डोसा करा..
  5. कडे कडे ने तेल सोडून चांगले मंद आचेवर शॅलो फ्राय करा. .तसेच दुसरी बाजू पलटी करून शॅलो फ्राय करा. .
  6. झाला पौष्टिक डोसा तयार. ..बटाटा भाजी सोबत सर्व्ह करा. ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर