मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा ढोकळा

Photo of Dhokla (fasting) by Manasvi Pawar at BetterButter
660
1
0.0(0)
0

उपवासाचा ढोकळा

Jul-10-2018
Manasvi Pawar
60 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा ढोकळा कृती बद्दल

आज माझा उपवास म्हटलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणजे उपवासाचा पदार्थ पण होईल आणि अॅपमधे रेसिपी पण देता येईल म्हणून हा खटाटोप

रेसपी टैग

  • व्हेज
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी भगर
  2. एक वाटी ताक/दही
  3. मीठ चवीनुसार
  4. एक -दोन चमचे आल मिरची पेस्ट
  5. एक चमचा जिरे
  6. तेल फोडणीसाठी
  7. कोथिंबीर
  8. कढीपत्ता

सूचना

  1. भगर भाजून घ्या
  2. थंड झाल्यावर भगर मिक्सरमध्ये फिरवून पीठ करून घ्यावे
  3. एका भांड्यात पीठ घेऊन त्या पीठात मावेल तेवढे ताक घेऊन ते एक तास बाजूला ठेवावे
  4. आता ढोकळा करायला घेताना गॅसवर एका भांड्यात पाणी ठेवावे
  5. पीठात आलं मिरची पेस्ट मीठ थोडं तेल घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे
  6. आता ढोकळा प्लेटला थोडा तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण घालावे
  7. आणि वीस मिनिटे वाफवून घ्यावे
  8. आता ढोकळा रेडी झाला आहे
  9. फोडणीसाठी एक दोन चमचे तेल गरम करावे त्यात जीरे आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी
  10. कोथिंबीर घालून उपवासाचा ढोकळा खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर