मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन चिला

Photo of Besan Chila by Chhaya Paradhi at BetterButter
0
1
0(0)
0

बेसन चिला

Jul-10-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन चिला कृती बद्दल

बेसन चिला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसनपिठ १कप
  2. तांदळाच पिठ २च
  3. बारीक कापलेला कांदा १
  4. मिरच्या २
  5. कोथिंबिर ४च
  6. हिंग १/८च
  7. सोडा १/८च
  8. तेल २च
  9. मिठ चविनुसार

सूचना

  1. बाउल मध्ये बेसनपिठ घ्या
  2. तांदळाच पिठ मिक्स करा
  3. बारीक कापलेला कांदा व मिरची टाका
  4. बारीक कापलेली कोथिंबिर टाका
  5. हिंग मिठ व सोडा टाका
  6. तेल व पाणी टाकुन ब्याटर पातळ करा
  7. पँन मध्ये १/२च तेल गरम करा
  8. ब्याटर टाका
  9. झाकण ठेवा
  10. २मिनटानी झाकण काढुन उलटा
  11. तयार बेसन चिला सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर