एग रोल | Egg roll Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Egg roll by deepali oak at BetterButter
एग रोलby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

एग रोल recipe

एग रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg roll Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ २ वाटी
 • मीठ
 • बटर
 • दुध अर्धी लहान वाटी
 • अंडी ४
 • पाणी
 • तेल चमचा भर

एग रोल | How to make Egg roll Recipe in Marathi

 1. गव्हाच्या पीठात तेल मीठ घालून पोळी सारखे कणीक भीजवा.
 2. अंड्यात मीठ व दुध घालून फेटुन घ्या
 3. आता त्या कणकेची पोळी लाटुन बटरवर पोळी खरपुस भाजुन घ्या
 4. आता खरपुस भाजलेल्या पोळीवर अंड्याचे मीश्रण पसरवा व बटर घालून अलगद पलटवा
 5. दोन्हीकडनं कडुन खमंग झाली कि ऊतरवून रोल करा व कापा.

My Tip:

ओमलेट वर तुम्ही चीज किसुन घालू शकता

Reviews for Egg roll Recipe in Marathi (0)